ज्या जमिनीमध्ये आपण पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सगळ्यांची माहिती करून घ्यायची असेल तर किमान २ वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यानुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य (रासायनिक/ सेंद्रियपदार्थ) किती प्रमाणात घालावे याची माहिती माती परीक्षणामुळे होते. आपल्या भारताची लोकसंख्या १२५ कोटीच्या आसपास आहे. या वाढत्या लोकासंखेमुळे अन्नधान्याची समस्या भेडसावत आहे. अशा वेळी परंपरागत चालत आलेल्या शेती करण्याच्या पद्धतीला आज आळा घालून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. त्यामध्ये संकरीत बियाणांचा वापर, कीटक औषधांचा वापर, संजीवकांचा वापर संरक्षित पाण्याचा वापर, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आधुनिक सुधारित अवजारांचा वापर यांचा समावेश होतो. त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. सध्या आपण बघतो की असलेल्या जमिनीमधून एकाच पिक घेतल्याने त्यामधील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत चालला आहे. जमिनीची जडण-घडण बिघडत चालली हे. हवा व पाणी घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. त्याचप्रमाणे खतांचा असंतुलित व अमर्याद वापरामुळे जमिनीत जे कार्यक्षम जीव-जंतू आहेत, त्यांची संख्या व कार्यशक्ती कमी झालेली दिसून येते. एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षात घेता जमिनीचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली. आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाल्याचे आढळते.
पिकांच्या वाढीसाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी कर्ब, हायड्रोजन, व ऑक्सिजन हे वनस्पतीला हवा व पाणी यांच्या माध्यमातून तर उरलेली १३ मूलद्रव्ये जसे नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य मूलद्रव्ये पिकासाठी महत्वाचे ठरतात. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम,गंधक ही मध्यम प्रमाणात लागतात. तर उरलेले जस्त, बोरॉन, मॉलिब्लेडम, क्लोरीन, लोह, मॅगनीज व तांबे ही सात सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना फार कमी प्रमाणात लागतात व ही सगळी १३ मूलद्रव्ये वनस्पतींना जमिनीतून उपलब्ध होतात.. ही अन्नद्रव्या वनस्पतीच्या शोषणामुळे कमी अधिक प्रमाणात होत असतात .यामुळे जमिनीमध्ये रासायनिक व सेंद्रिय खतांचा ( शेणखत, काम्पोस्त खत, पेंड खत व हिरवळीचे खत ) वापर करून त्याची कमतरता भरून काढली जाते आणि म्हणूनच पिकांना लागणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जमिनीत किती आहे म्हणजेच जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी किंवा जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच पिकांच्या वाढीच्या गरजेनुसार खतांचे नियोजन करण फायद्याचे ठरते.
मातीपारीक्षानाचे उद्देश
माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता ओळखता येते. म्हणजेच जमिनीचा सामू (पी.एच) विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रामुख्याने परीक्षण केले जाते.त्यावरून समजते कि, जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमीन पिक वाढण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे समजते. याशिवाय विद्राव्य क्षारांवरून जमिनीची प्रत समजते. मातीतील चुनखडीचेही प्रमाण मिळते. खराब जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी आवश्यकतेप्रमाणे करण्यात येते. तसेच जैविक सृष्टीचे प्रमाणही पहिले जाते. या माहितीवरून समजते कि पिक वाढीसाठी कशाची कमतरता आहे व ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे ठरविता येते. हाच माती परिक्षनाचा प्रमुख उद्देश आहे. माती परीक्षण व पिक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये देणे गरजेचे आहे याचा अंदाज शेतकऱ्याला येतो.
आजच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईलच. आणि दर हेक्टरी उत्पन्नातही वाढ दिसून येईल.
matiparikshan karnyasay
ReplyDeletethi parner taluka kiwa shirur madhe soy ahe ka?
My ordor.in is an application created to assist small businesses with inventory management, outstanding/receivable management, billing, marketing, and e-commerce functions. It offers both a web app (SaaS-based) and an Android application to help businesses manage their stocks, finances, parties, promotions, and employees.
ReplyDeleteMy ordor.in has dedicated modules for creating and managing inventories, managing stores, handling payments, providing notifications, sending quotations, and generating sales reports. Additionally, it features several ‘how-to’ videos to help businesses navigate its user-interface and get work done easily. It is also available in several local Indian languages besides English, allowing regional users from several parts of the country to use them easily.
Both the My ordor.in web app and Android app are free, and users only have to pay if they are using the advanced staff-management feature. Additionally, upgrading to its premium version lets you use the application without its logo being visible.
The premium version of My ordor.in is priced affordably at INR 799 annually as it allows you the opportunity for personal branding. After all, who wouldn’t want to have their personal ‘Amazon’ or ‘Flipkart’ where they can sell their products directly to consumers. The premium version allows you to assign permissions to your employees or partners based on their roles. Thus based on their designation, employees can digitally manage their responsibilities and get the necessary oversight.
However, even with a free membership, My ordor.in allows you to swiftly create your online store, customize it, and populate it with your products. You can customize pricing, add product categories, manage stocks, and generate invoices from anywhere through the application. Moreover, you gain complete real-time visibility of your stocks, payments, campaigns, and parties through its dashboard.
Don’t have a digital team for online branding? My ordor.in is there to take care of it with its inbuilt greetings and business cards. Thus, if you offer a discount or offer at any of your stores, you can customize the branding greetings given in the application and share them with your contacts easily. Additionally, you can create your digital store in seconds and share your online catalogues with customers on Whatsapp. You can add your brand’s name and logo there for personal branding after receiving a unique online store link that takes customers directly to your virtual shop.